By | 09-May-2019

आयुष्मान खुराणा आता साकारणार समलैगिंक व्यक्तिरेखा, व्हिडियो केला शेअर

आयुष्मान खुराणाच्या हटके व्यक्तिरेखांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे. आयुष्मानच्या ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमाचा सिक्वेल येत आहे. ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ असं या नव्या सिनेमाचं नाव असेल. यात.....

Read More