By | 09-Jan-2019

निखिलचा चार्म आता वेबसिरीजमधून झळकणार

छोट्या-छोट्या पण वेधक भूमिकांतून प्रेक्षक पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहेरा म्हणजे निखिल चव्हाण. झी मराठीवरील 'लागीरं झालं जी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेला हा 'विक्या' चित्रपटांतूनसुद्धा आपली नवी ओळख निर्माण करताना दिसतोय. अलीकडेच.....

Read More