By Bollywood Reporter | 13-Jan-2020

राज कपूर यांच्या लेकीचं रितू नंदाचं निधन, श्वेता बच्चन नंदाच्या होत्या सासूबाई

बॉलिवूडचं प्रसिध्द सिनेघराणं कपूर कुटुंबियांसाठी एक दुख:द बातमी आहे. राज कपूर यांची लेक आणि श्वेता बच्चव नंदा यांच्या सासूबाई रितू कपूर नंदा यांचं निधन झालं आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या......

Read More