By Amruta Chiranjivi Chougule | 16-Sep-2019

घर आणि करीअरचा समतोल उत्तम साधणारी अभिनेत्री: श्वेता मेहंदळे

‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेने घराघरात जाऊन पोहोचलेली रेवती म्हणजेच अभिनेत्री श्वेता मेहंदळे. राधिकाला पावलोपावली साथ देणारी आजच्या काळातील स्त्री या मालिकेत श्वेताने साकारली आहे. पण प्रत्यक्षा आयुष्यातही रेवतीची व्यक्तिरेखा.....

Read More