By | 17-Feb-2019

थिएटरमध्ये पडला टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस, शिवा सिनेमाला रसिकांची पसंती

अ‍ॅक्शन, रोमान्स, थिरकायला लावणारी गाणी असं एंटरटेनमेंटचं परीपूर्ण पॅकेज असलेला शिवा सिनेमा मनोरंजनाची उत्तम पर्वणी आहे. अभिनेता सिद्धांत मोरे, तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश.....

Read More