By miss moon | 04-Sep-2020
झुमका लुकमध्ये अमृता खानविलकर दिसली इतकी सुंदर
अभिनेत्री अमृता खानविलकरचे काही हटके सध्या पाहायला मिळत आहेत. अमृताला झुमका घालायला प्रचंड आवडतं. त्यातच तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये झुमक लुक केलेला दिसतोय. कॉटन कुर्ती आणि त्यावर सिल्वर झुमका.....