By  
on  

झुमका लुकमध्ये अमृता खानविलकर दिसली इतकी सुंदर

अभिनेत्री अमृता खानविलकरचे काही हटके सध्या पाहायला मिळत आहेत. अमृताला झुमका घालायला प्रचंड आवडतं. त्यातच तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये झुमक लुक केलेला दिसतोय. कॉटन कुर्ती आणि त्यावर सिल्वर झुमका असा अमृताचा लुक आहे.

अमृताने नुकतेच या लुकमधील तिचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या हटके लुकमध्ये अमृता सुंदर दिसतेय.

अमृताच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत. 

अमृता कायमच लुकवर विविध प्रयोग करताना दिसली आहे. मात्र सध्या लॉकडाउनच्या काळात घरात असतानाही अमृताने हे लुक एक्सपेरिमेंट केलेले पाहायला मिळतय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive