By | 29-Dec-2018

'सिंबा' पाहायला आलेल्या प्रेक्षकांना पाहून सैराट झाला रणवीर सिंह

'आला रे आला 'सिंबा' आला.....' हे गाणं काय धमाकेदार आहे ना. पण या गाण्यातली प्रत्यक्ष सिच्युएशन प्रेक्षकांनी नुकतीच अनुभवली आणि त्यांच्यासाठी हे अगदी स्वप्नवतच होतं. त्याला कारणही तसंच होतं. संग्राम भालेराव.....

Read More