By miss moon | 08-Sep-2021

'इंडियन आयडॉल' पहिल्यांदाच येणार मराठीत, 'इंडियन आयडॉल मराठी' येणार लवकरच...

'इंडियन आयडॉल' हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. 2004 साली या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमाचे तब्बल 12 सिझन झाले आहेत. नव्या टॅलेंटला.....

Read More