By Bollywood Reporter | 15-Mar-2021

वाढदिवसाला आलियाने फॅन्सला दिलं सरप्राईज, 'RRR' मधील सीताचा लुक आला समोर

एस एस राजमौलीचा सिनेमा  'आरआरआर' मधील आलियाभट्टचा फर्स्ट लुक आता समोर आला आहे. या सिनेमात आलिया सीताच्या भूमिकेत दिसणार आहे. सीताच्या लुकमधील आलियाचा लुक आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या.....

Read More