By Pradnya Mhatre | 17-Mar-2020
ही मराठी अभिनेत्री सांगते, 'सायकल चालवा, आजार दूर पळवा'
आज जिथे पाहावं तिथे फक्त करोनाने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जगाने या रोगाचा धसका घेतला आहे. सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. पण या कठीण परिस्थितीवर मात कण्यासाठी वेळोवेळी चांगल्या.....