By  
on  

ही मराठी अभिनेत्री सांगते, 'सायकल चालवा, आजार दूर पळवा'

आज जिथे पाहावं तिथे फक्त करोनाने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जगाने या रोगाचा धसका घेतला आहे. सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. पण या कठीण परिस्थितीवर मात कण्यासाठी वेळोवेळी चांगल्या खबरदारीच्या उपाय-योजना सरकारकडू, सेलिब्रिटींकडून नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा ओघ सध्या सुरुच आहे. 

आधी 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि आता 'अळीमिळी गुपचिळी' या कार्यक्रमातून रसिकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकरनेसुध्दा चाहत्यांना फिट राहण्याच असाच पण एक हटके उपाय सांगितलाय. तो म्हणजे सायकल चालवण्याचा. ती म्हणते सायकल चालवण्यामुळे आपल्या आरोग्याला खुप फायदे होतात. सायकल चालवताचे फोटो पोस्ट करत स्नेहलताने त्याचे फायदेसुधद्दा सांगितले. 

 

सायकल चालविण्याचे हे आहेत फायदे

१.    तणावातून मुक्ती मिळते
२.    हदयरोगाचा धोका कमी होतो 
३.    पचनशक्ती सुधारते
४.    स्नायूंना बळकटी मिळते
५.    समन्वयता वाढते 
६.    प्रदूषणापासून बचाव होतो 
७.    पैसे वाचतात, तुम्ही प्रदूषण टाळता. 

तेव्हा करोनापासून बचचाव करा, स्वास्थ्य राखा , असं आवाहन स्नेहलताने या इन्स्टाग्रामपोस्टमधून केलं आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive