By Ms Moon | 29-May-2020

पॉडकास्टच्या नव्या भागात सोनालीने घेतली  ट्रोलर्सची शाळा, म्हणते असा असतो ट्रोलर्सचा 'ट्रोल नाका'

मोनरंजन विश्वातील बहुतांश प्रसिद्ध कलाकार हे सोशल मिडीयावर आहेत. आणि याचाच फायदा घेत ट्रोलर्स त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठी निमित्त शोधत असतात. याच ट्रोलर्सना धडा शिकवण्यासाठी सोनालीने केलाय तिचा नवा पॉडकास्टचा एपिसोड.सोनाली.....

Read More