By Prerana Jangam | 24-Jul-2020

Exclusive : मृणाल कुलकर्णीची ही भूमिका पाहून येईल ‘सोनपरी’ची आठवण, सांगीतला मुलगा विराजचसच्या ‘इडियट बॉक्स’चा अनुभव

‘इडियट बॉक्स’ ही नवी मराठी वेबसिरीज एम एक्स प्लेयरवर नुकतीच प्रदर्शित झाली आहे. विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक यांनी दिग्दर्शीत केलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री आणि विराजसची आई मृणाल कुलकर्णी.....

Read More