By | 12-Apr-2019

पाहा करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2'चा ट्रेलर, नवीन बॅचने घेतलंय अॅडमिशन

अखेर करण जोहरच्या बहुप्रतिक्षीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या फ्रेश स्टारकास्टच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत.....

Read More