By Bollywood Reporter | 24-Mar-2021

'थलायवी'च्या ट्रेलर लाँचला कंगणाने केलं साउथ इंडस्ट्रीचं कौतुक, म्हटली "साउथ इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम आहे पण ग्रुपिझम नाही"

नुकतच 'थलायवी' या कंगणा रनौतच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कंगणाच्या वाढदिवसाच्या दिवशी हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यासोबतच नुकतच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची.....

Read More