By | 10-Dec-2018
पाहा Photo: रडणा-या तैमूरची समजूत घालताना दिसली आई करिना कपूर
बॉलिवूड नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर खान यांचा लाडला तैमूर अली खानला आपण नेहमीच प्रसिध्दी माध्यमांसमोर बिनधास्त वावरताना आणि हसत-खेळत सामोरं जाताना पाहतो. पण नुकताच तैमूरच्या.....