By Ms Moon | 24-May-2021
स्वप्निल जोशीने जपली सामाजिक बांधिलकी, जाणून घ्या सविस्तर
करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात धुमाकूळ घातलाय. अद्यापही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र झटतायत. या लाटेमुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवडा, बेड्स, औषधं अशा अनेक समस्यांचासुध्दा सामना करावा लागत आहे......