By | 17-Apr-2019
झांसीमध्ये चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी
अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र हे चित्रीकरण ह्या आठवड्याअखेरीस आटोपून ती लवकरच परतणार आहे आणि पाणी फाउंडेशनच्या श्रमदानात आमिर खान आणि इतर मराठी.....