By | 12-Mar-2019

आयुषमानचा सुपरहिट ‘अंधाधून’ आता चीनमध्ये प्रदर्शित होणार

आयुष्मान खुराना आणि राधिका आपटे यांचा चक्रावून टाकणारा धम्माल सस्पेन्स थ्रीलर 'अंधाधून' या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2018 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने.....

Read More