By ms moon | 28-Jan-2020

‘आर्ची’चा हा हिरो थिरकला 'मुकाबला' गाण्यावर

सैराट सिनेमानंतर आर्ची म्हणून प्रसिद्ध झालेली रिंकू राजगुरु 'कागर' या मराठी सिनेमात झळकली. कागर सिनेमात रिंकूसोबत झळकलेल्या अभिनेता शुभांकर तावडेची चांगलीच चर्चा झाली. आणि शुभांकर आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय.....

Read More