By  
on  

‘आर्ची’चा हा हिरो थिरकला 'मुकाबला' गाण्यावर

सैराट सिनेमानंतर आर्ची म्हणून प्रसिद्ध झालेली रिंकू राजगुरु 'कागर' या मराठी सिनेमात झळकली. कागर सिनेमात रिंकूसोबत झळकलेल्या अभिनेता शुभांकर तावडेची चांगलीच चर्चा झाली. आणि शुभांकर आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो त्याच्या वेब सिरीजमुळे. शुभांकरने नुकतीच 'काळे धंदे' नावाची वेब सिरीज केली. या वेब सिरीजमध्ये शुभांकर अभिनेत्री संस्कृती बालगुडेसोबत झळकला आहे. शुभांकरने आत्तापर्यंत विविध मालिका, नाटकांमध्येही काम केलय. मात्र शुभांकरची आणखी एक गोष्टी चर्चेत असते ती म्हणजे त्याचा डान्स. शुभांकर हा उत्तम डान्स करतो. आणि नुकतच शुभांकरने नुकताच एक व्हिडीओ त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शुभांकरने 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' सिनेमातील 'मुकाबला' गाण्यावर डान्स केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आला असून शुभांकरच्या डान्सचं कौतुक होत आहे. शुभांकरला फिटनेसचीही आवड आहे. त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरील त्याचे फोटोही चर्चेत असतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“Chillar kaha gir gaya bey..!!??” #swagger #zara

A post shared by Shubhankar Tawde (@shubhankar_tawde) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive