By Ms Moon | 26-Mar-2020

देशभरात २१ दिवस लॉकडाऊन...त्या मुक्या प्राण्यांचं काय, वाचा विक्रम फडणीस यांची पोस्ट

करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिस्थिती बिकट होतेय. देशभरात २१ दिवस  लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. आपण प्रत्येक जण पूर्व खबरदारी म्हणून आज घरी थांबलो आहोत. घरी राहा, सुरक्षित.....

Read More