By Amruta Chiranjivi Chougule | 31-Jul-2019

सुखाच्या सरी बरसणार अनु आणि सिद्धार्थच्या जीवनात, असा पार पडणार विवाहसोहळा

अनेक अडथळ्यांची शर्यंत पार करत सिद्धार्थच्या प्रेमाने अनुवर गारुड केलंच. त्यामुळेच अनु अवीबरोबरचं नातं मागे ठेऊन सिद्धार्थच्या प्रेमाखातर लग्नासाठी होकार देते.

सिद्धार्थ अनुचं हे गोड नातं आता लग्नामध्ये बदलताना दिसत आहे......

Read More