By | 30-Mar-2019

सलमान खान लाँच करणारा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला, सिनेमासाठी उत्तम पटकथेच्या शोधात

सलमान खान हे बॉलिवूडचं मातब्बर नाव आहेच याशिवाय अनेकांचा गॉडफादरही आहे. सलमानने आतापर्यंत हिमेश रेशमियापासून प्रनुतन बहलपर्यंत अनेकांना बॉलिवूडचं तिकीट दिलं आहे. सलमान आता आणखी एका व्यक्तीचा गॉडफादर बनणार आहे.....

Read More