By Devendra Jadhav | 13-Jun-2019

Movie Review: घराचा अर्थ उलगडून सांगणारा 'वेलकम होम'

चित्रपट : वेलकम होम

दिग्दर्शन : सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर

कथा/पटकथा/संवाद : सुमित्रा भावे

संगीत : पार्थ उमराणी

रेटिंग : 2.5 मून 

 

व्यावसायिक चित्रचौकट मोडून सकस कथानक आणि उत्तम मांडणी असलेले सिनेमे बनवण्यात सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या.....

Read More