By miss moon | 07-Sep-2021

यंदाचा उन्हाळा होणार ‘सनी', या सिनेमात झळकणार ललित प्रभाकर

मराठी मनोरंजन विश्वातील एक चेहरा तरुणींच्या ह्रदयातील ताईत आहे. तो अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. मालिका विश्वात प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता ललित सिनेमांमधून त्याच्या अभिनयकौशल्याने लक्षवेधी ठरतोय. 'आनंदी गोपाळ' सिनेमातून ललितच्या.....

Read More