By Team Peeping Moon | 11-Dec-2019

Exclusive:करण जोहरने इच्छाधारी सुपरहीरो भूमिकेसाठी रणवीर सिंहला अप्रोच केलंच नाही

‘बॅटमॅन’,‘सुपरमॅन’,‘आयर्नमॅन’,‘कॅप्टन अमेरिका’यांसारख्या  सुपरहिरोंची क्रेझ आपल्याकडे नवीन नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच ह्या सिरीज जबरदस्त एन्जॉय करतात. आता बॉलिवूडचा प्रसिध्द निर्माता करण जोहर देखील एक सुपरहिरो चित्रपट मालिका तयार करण्याची तयारी करतोय......

Read More