By Amruta Chiranjivi Chougule | 04-Jun-2019
‘काबिल’नंतर आता 2.0ची चायनावारी, या दिवशी होणार रिलीज
भारतीय सिनेमांची झेप आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. अनेक भारतीय सिनेमे परदेशी प्रेक्षकांना खुणावत आहे. चीन हे तर बॉलिवूड सिनेमांचं हक्काचं घर बनलं आहे. आता अक्षय-रजनीकांत अभिनीत 2.0 चीनमध्ये रिलीज होणार.....