By Ms Moon | 15-Dec-2019

खासदार सुप्रिया सुळेंचा करिश्मा आणि करिना कपूर भगिनींसोबत हा सेल्फी पाहा

राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वैसर्वा शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे यांचा एक फोटो भलताच व्हायरल होत आहे. या फोटोत त्या बॉलिवुडच्या दोन सौंदर्यवती अभिनेत्री भगिंनीसोबत दिसतायत. विथ लव्हली के गर्ल्स.....

Read More