By  
on  

खासदार सुप्रिया सुळेंचा करिश्मा आणि करिना कपूर भगिनींसोबत हा सेल्फी पाहा

राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वैसर्वा शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे यांचा एक फोटो भलताच व्हायरल होत आहे. या फोटोत त्या बॉलिवुडच्या दोन सौंदर्यवती अभिनेत्री भगिंनीसोबत दिसतायत. विथ लव्हली के गर्ल्स - करिष्मा अँड करिना असं कॅप्शन देऊन सुप्रियांनी हा फोटो ट्व्टिरवर शेअर केला आहे.कपूर यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात त्यांची  ही भेट झाली.

चुलत भाऊ अरमान जैनच्या रोका सेरेमनीच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी खास उपस्थिती लावली होती. करिनाने यावेळी  लाल रंगाचा चुडीदार परिधान केला होता. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive