By | 11-Jan-2019

'खंडेराया झाली माझी दैना' नंतर आता 'सुरमई'चा तडका

कॉलेज फेस्ट असोत वा लग्नाची वरात... सध्या फक्त एकाच गाण्याची चलती आहे आणि ते गाणं म्हणजेच 'खंडेराया झाली माझी दैना... दैना रे... तिच्याविना जीव माझा राहीना...' गुलाबी थंडीत उमलणाऱ्या प्रेमाची.....

Read More