By Saurabh More | 24-May-2022

PeepingMoon Exclusive: ‘योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेद्वारे अभिनेता चिन्मय उदगीरकरचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीरकर लवकरच कलर्स मराठी वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेचा सहनिर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेचा सहनिर्माता म्हणून 'पिपिंगमून मराठी'ला.....

Read More