By Amruta Chiranjivi Chougule | 09-Jun-2019

'जय मल्हार' फेम देवदत्त नागे ह्या सुपरस्टारसोबत करतोय सिनेमा

 

धार्मिक मालिकांमध्ये आजही ‘जय मल्हार’ मालिकेचं स्थान सगळ्यात वरचं आहे. या मालिकेत खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे आता वेगळ्या रुपात रसिकांच्या समोर येणार आहे. देवदत्त अजय देवगणच्या ‘तानाजी द.....

Read More