By | 02-Jan-2019

असा आहे,अजय देवगणचा तानाजी मालसुरेंच्या भूमिकेतील फर्स्ट लुक

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या महत्त्वकांक्षी आणि बहुचर्चित ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. या सिनेमातील.....

Read More