By miss moon | 16-Dec-2020

अली अब्बास जफरच्या वेब सिरीजमध्ये दिसणार सैफ अली खानचा 'तांडव', उद्या टीझर होणार रिलीज

'सेक्रेड गेम्स' या सिरीजच्या यशानंतर आता सैफ अली खान एका राजकारणी थ्रिलरमध्ये दिसणार आहे. 'तांडव' असंं या वेब सिरीजचं नाव आहे. अली अब्बास जफरने या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे......

Read More