By Team Peeping Moon | 21-May-2020
पाहा Video : “मी जिवंत आहे” असं बोलण्याची मुमताज यांच्यावर आली वेळ
सोशल मिडीयाचा चुकीचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मग यात एकादी अफवा पसरवण्याचही काम केलं जातं. नुकताच एक मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत होता. यात होती प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांच्या निधनाची.....