By Prerana Jangam | 25-Nov-2021

पाहा Video : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या प्रोमोला मिळणारा प्रतिसाद पाहुन स्वरदाला मिळाला होता आत्मविश्वास

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही ताराराणींच्या भूमिकेत झळकतेय. या मालिकेच्या सेटवर पिपींगमून मराठीने भेट दिली आणि स्वरदाशी संवाद साधला.....

Read More