पाहा Video : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या प्रोमोला मिळणारा प्रतिसाद पाहुन स्वरदाला मिळाला होता आत्मविश्वास

By  
on  

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही ताराराणींच्या भूमिकेत झळकतेय. या मालिकेच्या सेटवर पिपींगमून मराठीने भेट दिली आणि स्वरदाशी संवाद साधला आहे. यावेळी स्वरदाने या मालिकेसाठीच्या ऑडिशनचा किस्सा शेयर केला.

स्वरदा म्हटली की, "दोन दिवसांनी मला जेव्हा फोन आला की माझी निवड झालीय म्हणून तेव्हा असं वाटलं की अखेर झालं हे. प्रोमोच्या दिवशी मी खूप स्ट्रेस मध्ये होते. प्रोमोच्या प्रतिसादानंतर खूप चांगलं वाटलं, की लोकांनी मला या भूमिकेत स्विकारलं. त्यानंतर आत्मविश्वास वाढला."

Recommended

Loading...
Share