By miss moon | 29-Jul-2020

स्वप्निल जोशीने करुन दिली लोकल ट्रेनची आठवण, शेयर केला हा फोटो

 

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीत घराबाहेर पडता येत नसल्याने बहुतांश कलाकार जुन्या आठवणी आणि जुने फोटो थ्रोबॅक म्हणून पोस्ट करत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीनेही त्याची खास.....

Read More