By Bollywood Reporter | 16-Feb-2020

पाहा अभिनेत्री कंगना राणौतचा 'तेजस'मधून फर्स्ट लुक आला समोर

अभिनेत्री कंगना राणौतचा तेजस सिनेमातून फर्स्ट लुक नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे. यात कंगना एका एअर फोर्सच्या पायलटच्या दमदार रुपात पाहायला मिळतेय. जुलैपासून या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात होणार आहे. पण.....

Read More