By miss moon | 25-May-2021

या चित्रपटातूुन माधुरी दीक्षितने केलं मराठीत पदार्पण, चित्रपटाला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिग्दर्शकाने शेयर केल्या आठवणी

धकधक गर्ल माधुरी दीक्षित मराठी सिनेसृष्ट्रीत कधी येणार याविषयी तिच्या अनेक मराठी चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर माधुरीला उत्तम आणि योग्य स्क्रिप्ट सापडली आणि 2018 मध्ये बकेटलिस्ट या चित्रपटातून माधुरीने मराठीत.....

Read More