By Ms Moon | 19-Mar-2020

प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टी घेऊन येतोय मराठी सिनेमा ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’

अॅक्शनपटांचा राजा रोहित शेट्टी आणि त्याचे अॅक्शनपॅक सिनेमे म्हणजे सुपरहिट समीकरण हे ठरलेलं. नानाविविध गाड्यांचे स्टंट, हाणामारी, ड्रामा, अॅक्शन आणि जोडीला लव्हस्टोरीची फोडणी असा पुरेपूर मसाला सिनेमा देणं व बॉक्स.....

Read More