By Ms Moon | 04-Oct-2019

मुंबादेवीच्या रुपात आर्थिक राजधानीच्या ध्वनी प्रदूषणावर भाष्य करतेय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने आजच्या धकाधकीच्या आयुष्यातील मायानगरी मुंबईतील सर्वात ज्वलंत समस्या ट्रॅफीकवर आपल्या आजच्या सप्तमीच्या रुपातून प्रकाशझोत टाकला आहे. प्रगगतीच्या मार्गाने पुढे जाणाऱ्या माणसाला निसर्गाचा मात्र विसर पडला आहे. रस्त्यांवर.....

Read More