By miss moon | 17-Mar-2021

उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण, दोघं घरात सेल्फ क्वारंटाइन

यावर्षी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळतय. यातच अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत असून या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट या प्रसिद्ध जोडीलाही.....

Read More