By Bollywood Reporter | 23-Mar-2021

Thalaivi Trailer: अभिनेत्री ते राजकारणी जयललितांच्या बायोपिकमध्ये कंगणा बनली आयकॉनिक लीडर

बॉलीवुड अभिनेत्री कंगणा रनौतची मोस्ट अवेटेड फिल्म थलायवी चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही फिल्म 23 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. ट्रेलरला कंगणाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे......

Read More