By Ms Moon | 13-Apr-2020
अभिनेता कुशल बद्रिकेचा खऱ्या हिरोंना सलाम
लॉकाउनच्या या काळात जे घरात बसून आहेत ते सुरक्षित आहेत. म्हणून सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात घरात राहण्याचं आवाहन केलं जातय. पण या काळात घराबाहरे जाऊन जीव धोक्यात घालून लोकांच्या सेवेत.....