By  
on  

अभिनेता कुशल बद्रिकेचा खऱ्या हिरोंना सलाम

लॉकाउनच्या या काळात जे घरात बसून आहेत ते सुरक्षित आहेत. म्हणून सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात घरात राहण्याचं आवाहन केलं जातय. पण या काळात घराबाहरे जाऊन जीव धोक्यात घालून लोकांच्या सेवेत असणाऱ्या डॉक्टर, पोलीस, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना जनता मानाचा मुजरा करतेय. त्यांच्या कामाला सलाम करतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@sunayana_badrike_kathak @swapna_pawar @vijumaneofficial #thankyoumaharshtrapolice #thankyouthanepolice

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

अभिनेता कुशल बद्रिकेनेही या खऱ्या आयुष्यातील हिरोंना सलाम केलं आहे. यासाठी त्यांच्याच वेशभुषेत येऊन त्याने एक व्हिडीओ केला आहे. कुशल, विजू माने यांची ही संकल्पना असून या व्हिडीओच्या माध्यमातून सध्याच्या लॉकडाउनच्या काळात आणि नेहमीच तत्पर असलेल्या पोलिसांच्या कार्याल सलाम करणारा हा व्हिडीओ आहे.
सोशल मिडीयावर कुशलने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

सध्या लॉकडाउनमुळे सोशल मिडीयावर विविध पोस्टच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शिवाय घरात बसण्याचं आवाहनी केलं जातय. कला विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह झाले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive