By Prerana Jangam | 30-Apr-2022

PeepingMoon Exclusive : ”मला मोठ्या स्टारच्या मागे उभं राहण्याचे काम करायचं नाही”, ‘थार’ च्या निमित्ताने जितेंद्र जोशीने व्यक्त केली ही खंत

'थार' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. अभिनेता अनील कपूर, मुलगा हर्षवर्धन कपूर, अभिनेता जितेंद्र जोशी, फातिमा सना शेख, अक्षय ऑबेरॉय,.....

Read More