By miss moon | 30-Mar-2021

पाहा Trailer : चैतन्य ताम्हाणेच्या 'द डिसाइपल' चा ट्रेलर प्रदर्शित, या दिवशी नेटफ्लिक्सवर होणार रिलीज

दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलेला मराठी चित्रपट 'द डिसाइपल' आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.....

Read More